kaalijkaata marathi kadambari

काळीजकाटा

Rs. 150.00

प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षक वा वासना नव्हे! मनाचं मनावर, आत्म्याचं आत्म्यावर निरपेक्ष, निर्व्याज प्रेम म्हणजे उच्च प्रतीच्या प्रेमभावना! अशा आत्मिक प्रेमाचं सुंदर मंदीर म्हणजे सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ ही कादंबरी.

पुस्तकाबद्दल

ही कादंबरी प्रेमाच्या तरल भावना प्रभावीपणे व्यक्त करते. सध्याच्या काळात मराठीत प्रभावी प्रेमकथा येत नाहीत, असे म्हटले जात असताना जवंजाळ यांनी अतिशय काव्यात्म अशी शोकात्मिका साकारली आहे. एक कणखर आणि तितकीच संस्कारी नायिका रंगवताना त्यांनी मानवी भावभावनांचं जे चित्रण केलंय आणि त्यातून माणुसकी जपण्याचा जो सकारात्मक संदेश दिलाय तो अनमोल आहे. त्यामुळे प्रत्येक सुहृदयी माणसानं ही ‘काळीजकाटा’ कादंबरी वाचायलाच हवी!

अधिक माहिती

लेखक

सुनील जवंजाळ

पाने

144

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काळीजकाटा”