आई

 100.00  80.00

साने गुरूजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक तर मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्रच आहे. अनेकांनी ‘श्यामच्या आई’ची पारायणे केली. याच पठडीतले हे पुस्तक श्री. द. गो. शिर्के यांनी लिहिले आहे. वाचकांना ‘आई’ हे पुस्तक नक्कीच आवडेल.

Buy now Read more