आपले राष्ट्रपती – डॉ. राजेंद्रप्रसाद ते रामनाथ कोविन्द

 350.00  315.00

देशाच्या सर्वोच्चस्थानी विराजमान असलेली व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती! डॉ. राजेंद्रप्रसाद ते रामनाथ कोविन्द यांच्यापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी या पदाचा डौल राखला आहे. यातील प्रत्येकाची कार्यशैली, जीवननिष्ठा, विचारधारा, निर्णय घेण्याच्या क्षमता वेगवेगळ्या असल्या तरी त्यांनी आपल्या देशाचा लौकिक कसा वाढेल याचाच ध्यास घेतला. या पुस्तकाच्या माध्यमातून या ध्यासपर्वाचे चरित्रात्मक शब्दाशिल्प लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी साकारले आहे. हे पुस्तक स्पर्धा परिक्षांचे विद्यार्थी, राजकीय अभ्यासक, पत्रकार, चोखंदळ वाचक, पालक या सर्वांसाठी उपयुक्त आहे.

10 in stock

पुस्तकाबद्दल

देशाच्या सर्वोच्चस्थानी विराजमान असलेली व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती! डॉ. राजेंद्रप्रसाद ते रामनाथ कोविन्द यांच्यापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी या पदाचा डौल राखला आहे.

Buy Aaple Rashtrapati – Dr. Rajendraprasad Te Ramnath Kovind online published by Durva Agencies.

अधिक माहिती

लेखक

विनोद श्रा. पंचभाई

पाने

208

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपले राष्ट्रपती – डॉ. राजेंद्रप्रसाद ते रामनाथ कोविन्द”

Your email address will not be published. Required fields are marked *