आरोग्यतरंग

 250.00  200.00

‘‘सर्वांना उमगेल, भावेल अशा खुमासदार संवादशैलीत आरोग्याचे प्राचीन विज्ञान ‘आरोग्यतरंग’मध्ये एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्यासमोर प्रकटते. आपल्या आरोग्याची नव्याने ओळख करून देते. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्या सतत बदलणार्‍या आरोग्यस्थितीचा समतोल साधत आनंदी जीवन जगण्याची चिरंतन गुरूकिल्ली हे पुस्तक आपल्या हाती देते.’’
– पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर

Buy now Read more