अमानवी विनवणी

Original price was: ₹ 200.00.Current price is: ₹ 160.00.

या कादंबरीला एका नाटकाची पार्श्वभूमी आहे. एका विशिष्ट संवादानंतर ते पात्र साकारणार्‍या कलाकाराचा मृत्यू होत असतो. त्याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केल्याने ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते. सदानंद भणगे यांची ओघवती आणि उत्कंठावर्धक शैली, कमालीची वातावरण निर्मिती आणि आशयसंपन्नता यामुळे ‘अमानवी विनवणी’ वाचकांच्या मनाचा ठाव घेते.
सदानंद भणगे यांची वाचायलाच हवी अशी भयकादंबरी

Buy now Read more