Sale!

दर्जेदार पुस्तकांचा संच भरघोस सवलतीत उपलब्ध

(1 customer review)

 1,335.00  750.00

नमस्कार!
वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करत असलेल्या ‘चपराक प्रकाशन’तर्फे एक खास योजना जाहीर करत आहोत.. आमच्या दर्जेदार पुस्तकांचा संच भरघोस सवलतीत उपलब्ध करून देत आहोत. ही योजना मर्यादित कालावधीसाठी आहे. आपण वाचावीत, इतरांना भेट द्यावीत अशी ही संग्राह्य पुस्तके आहेत. १३३५ रुपयांचा हा अनमोल संच आपल्याला अवघ्या साडे सातशे रुपयांत घरपोच मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा अवश्य लाभ घ्या.

या संचात आपल्याला ही वाचनीय पुस्तके मिळतील. –

१ अर्धशतकातला अधांतर – भाऊ तोरसेकर
२ आदमची गोष्ट – संजय सोनवणी
३ हॅप्पी रिटर्न – सदानंद भणगे
४ गंध माणसांचा – संजय वाघ
५ कुंकू ते दुनियादारी – डॉ. राजेंद्र थोरात
६ काळीजकाटा – सुनील जवंजाळ
७ मना दर्पणा – प्रल्हाद दुधाळ
८ थोडं मनातलं – विनोद पंचभाई
९ आई – द. गो. शिर्के गुरुजी
१० फर्स्ट डे फर्स्ट शो – श्रीपाद ब्रह्मे
११ प्रांजळ – रवींद्र कामठे

आजच आपली मागणी नोंदवा आणि हा अनमोल खजिना घरपोच मिळवा.

Out of stock

अधिक माहिती

Publisher

1 review for दर्जेदार पुस्तकांचा संच भरघोस सवलतीत उपलब्ध

  1. लक्ष्मीकांत कुलकर्णी

    वाचकांसाठी पर्वणीच!!!

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *