अर्धशतकातला अधांतर

 100.00  80.00

1964 नंतर देशाच्या राजकारणात जे अराजक माजले होते, त्याचे आकलन होणे अगत्याचे आहे. नरेंद्र मोदींच्या यशाचे रहस्य त्यात दडलेले आहे! पण निदान गेल्या दोन दशकात हा अर्धशतकाचा इतिहास वा अधांतर कोणी समजावून सांगायचा प्रयत्नच करीत नाही. इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी म्हणजे 1964 ते 2014 या कालावधीतील राजकारण समजून घेणे गरजेचे आहे.

ISBN: 9789386421197 Category:

पुस्तकाबद्दल

मोदींचा उदय, त्याला पोषक परिस्थिती व आज त्यांच्या विरोधात दंड थोपटणारे लहानमोठे पक्ष व आघाड्या यांचे कोडे सोडवायचे तर इंदिराजी समजून घेणे भाग आहे आणि तो सगळा घटनाक्रम 2014 पुर्वीच्या पन्नास वर्षात म्हणजे अर्धशतकात सामावलेला आहे. त्याची सुसुत्र संगतवार मांडणी म्हणजे सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे हे पुस्तक. राजकीय घडामोडींच्या चोखंदळ, चिकित्सक वाचकाला त्यातून स्वत:चे आकलन शोधायला हे पुस्तक मदत करू शकेल याची आम्हाला खात्री आहे.

अधिक माहिती

लेखक

भाऊ तोरसेकर

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अर्धशतकातला अधांतर”

Your email address will not be published. Required fields are marked *