बाईची भाईगिरी

 150.00  135.00

डॉन संप्रदायातले भाई आपल्याला माहिती आहेत पण अशा स्त्रियाही आहेत हे काही अपवाद वगळता माहिती नव्हत्या. बलात्कार, अत्याचार, भाऊ किंवा पतीच्या खुनाचा सूड घेण्यासाठी काही स्त्रिया अशा गुन्हेगारी क्षेत्रात रुजत गेल्या, अशा अकरा स्त्रियांची शब्दचित्रे या संग्रहात आहे.

497 in stock

पुस्तकाबद्दल

आपण फुलन देवीचे नाव ऐकून आहोत पण गंगुबाई काठेवाली, हसीना, सोनू पंजाबन इत्यादिकांची नावं आपल्या कानावरही आली नव्हती. ही शब्दचित्रं वाचली की स्त्री किती पाषाणहृदयी होऊ शकते, किती सहजपणे गोळ्या चालवू शकते, कशा तर्‍हेने सेक्स रॅकेटचे जाळे सर्वदूर पसरवते हे लक्षात येते.

अधिक माहिती

लेखिका

सुरेखा बोर्‍हाडे

पाने

112

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बाईची भाईगिरी”

Your email address will not be published. Required fields are marked *