भरारी एका ‘आशा’वादी खेळाडूची

 200.00  180.00

क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्स, स्क्वॉश, बॅडमिंटन व टेनिस खेळांतील खेळाडू व मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिलेल्या क्रीडामहर्षी दत्ताजी शिंदे यांची कारकिर्द अफाट आहे. क्रीडा क्षेत्रातील बेताज बादशहा अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या संघर्षशील आयुष्याचा प्रवास रंजक, रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. आशा दत्ताजी शिंदे यांनी संपादित केलेले त्यांचे हे चरित्र खेळाडूंसाठी आणि अन्य वाचकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे.

499 in stock

पुस्तकाबद्दल

एखाद्या खेळात यश मिळवून सर्वत्र मिरवणारे अनेकजण आहेत, मात्र क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्स, स्क्वॉश, बॅडमिंटन व टेनिस इतक्या खेळात खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून कारकिर्द गाजविणार्‍या दत्ताजी शिंदे यांचे हे चरित्र अनेकांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल.

अधिक माहिती

संकलक -

आशा दत्ताजी शिंदे

पाने

120

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भरारी एका ‘आशा’वादी खेळाडूची”

Your email address will not be published. Required fields are marked *