भोंगळा पाऊस

 250.00  225.00

‘सगळं काही असून कुणीच का खूश झालं नसेल आपल्याकडून?’ असं वाटत असतानाच लेखकाला भोंगळा पाऊस आठवतो. भर उन्हात येणारी सर म्हणजे ‘भोंगळा पाऊस!’ या पावसाच्या सानिध्यात येणारे काही क्षण आपल्याला सुखावतात. त्यात ना कोणी चिंब होतं, ना कुणी स्वतःला रूजवून घेतं. तो फक्त औटघटकेचा सोबती. आपणही असेच भोेंगळ्या पावसासारखे असतो. या संग्रहातील लघुकथा वाचताना वाचक अनेक पात्रांशी एकरूप होतील. जयदीप विघ्ने यांच्यातील कथाकाराचं हे सामर्थ्य आहे.

1000 in stock

पुस्तकाबद्दल

हा कथासंग्रह वाचकांच्या मनाच्या ठाव घेतो. त्यांना अंतर्मुख करण्याबरोबरच रोजच्या रहाटगाड्यातून ‘भोंगळ्या पावसा’प्रमाणे थोडासा दिलासा देतो. काही क्षणासाठी का असेना पण आपल्या दुःखाचा विसर पडायला लावणं यापेक्षा साहित्याचं मोठं यश कशात असू शकेल?

अधिक माहिती

लेखक

जयदीप विघ्ने

पाने

128

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भोंगळा पाऊस”

Your email address will not be published. Required fields are marked *