बोलावं म्हणतेय…

 120.00  60.00

कल्पनेची उत्तुंग भरारी हे अनेक कवींचे वैशिष्ट्य असते. अशावेळी शाब्दिक फुलोरा अधिक दिसतो, मात्र काव्यरचनेचा आत्मा झाकोळला जातो. ज्योती भारती यांची कविता कल्पनेत रमणारी नाही. ती वास्तवाशी जोडली गेली आहे. धगधगते वास्तव मांडणार्‍या कविता आस्वादाच्या दृष्टिनेही रसरशीत आणि काव्यात अपेक्षित असलेली नजाकत, त्यातील नाजूकपणा जपणार्‍या असू शकतात, हे ज्योती भारती यांनी दाखवून दिले आहे.

499 in stock

पुस्तकाबद्दल

स्त्रीची वेदना अनेक अंगांनी मांडताना या कविता जाणिवेचा परिघ विस्तारतात. त्या कविता एका विशिष्ट काळाच्या, एका विशिष्ट कवयित्रीच्या राहत नाहीत. स्त्री वेदनांचा तो सार्वकालिक उच्चार ठरतो. तो उच्चार अस्वस्थ करणारा आहे. हीच ज्योती भारती यांच्या कवितांची ताकत!

अधिक माहिती

कवयित्री

ज्योती भारती

पाने

120

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बोलावं म्हणतेय…”

Your email address will not be published. Required fields are marked *