चैतन्य पालवी

 350.00  175.00

या पुस्तकात साहित्य चिंतन आणि अभिव्यक्ती आहे. मानवी मूल्यांतून जागविणारी सद्गुणांची सुंदरता आहे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचा अनुबंध आहे. संतांचे सद्विचारदर्शन आहे. हा शब्दसंवाद शेवटी आनंदाची वारी घडवतो आणि रसिकत्वाच्या गावी नेऊन पोहचवितो.

Buy now Read more