चंद्र माझ्या चांदण्यात

 130.00  65.00

आशय आणि विषयाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असणार्‍या या रचना वाचकांच्या मनाचा वेध घेतात. यातील अनेक गीते स्वरबद्ध झाली तर रसिक-श्रोत्यांच्या मनावर ती निर्विवादपणे अधिराज्य गाजवतील. प्रतिमा, प्रतिभा आणि रूपकांचा मिलाफ या कलाकृतीत दिसून येतो. ‘चंद्र माझ्या चांदण्यात’मध्ये प्रेमाची जी तरलता शब्दबद्ध झालीय ती अभिव्यक्ती अनुभूतीच्या पातळीवर सर्वोच्च स्थानी गेलीय.

994 in stock

पुस्तकाबद्दल

तुझेच रूप ध्यानी
तुझेच शब्द कानी
माझी न् राहिले मी
हे गुज ठेव मनी
अशी राधेची, मीरेची समर्पित भावना या संग्रहातून व्यक्त झालीय. मराठी काव्यविश्वाचं दालन आणखी समृद्ध करणार्‍या या कवितासंग्रहाचं वाचकांकडून भरभरून स्वागत होईल, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही.

अधिक माहिती

कवयित्री

डॉ. मेधा गोसावी

पाने

112

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चंद्र माझ्या चांदण्यात”

Your email address will not be published. Required fields are marked *