चपराक दिवाळी अंक २०१७ – Chaprak Diwali Ank 2017

 250.00  225.00

वाचकमित्रांनो नमस्कार!

या विक्रमी अंकाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विक्रेत्यांकडे अंक शिल्लक राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपण प्रकाशनपूर्व नोंदणी करून आपली प्रत सुनिश्‍चित करा. या महाविशेषांकाचे मूल्य केवळ २५० रूपये असून नोंदणी करणार्‍यांना तो टपालाचा वेगळा खर्च न घेता याच रकमेत पाठवला जाईल. या सुविधेचा जरूर लाभ घ्या आणि वाचनानंद लुटत अक्षरदिवाळी साजरी करा!

१० अथवा १० पेक्षा अधिक दिवाळी अंक घेतल्यावर खाली दिलेला “कूपन कोड” टाका. खालील कूपन कोड टाकल्यावर तुम्हाला प्रत्येक अंक १२५ रुपयात घरपोच मिळेल. 

COUPON CODE – DIWALI17

आपणा सर्वांना ‘चपराक’ परिवाराकडून दीपावलीच्या आनंददायी शुभेच्छा!

अधिक माहितीसाठी संपर्क : ‘चपराक प्रकाशन’, पुणे
दूरध्वनी : ०२०-२४४६०९०९

Buy Latest Marathi Chaprak Diwali Ank 2017 Online With Free Home Delivery.

Out of stock

पुस्तकाबद्दल

वाचकमित्रांनो नमस्कार!

‘चपराक’ २०१७ दिवाळी महाविशेषांकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण लेख, दर्जेदार कथा, अप्रतिम कविता अशा ललित, वैचारिक साहित्यासह मार्मिक व्यंग्यचित्रे, संपूर्ण रंगीत व सुबक छपाई, आकर्षक मांडणी असा बहुरंगी, बहुढंगी दिवाळी महाविशेषांक घेऊन येत आहोत. हा महाविशेषांक आपल्यासाठी, आपल्या मित्रांसाठी अवश्य घ्या आणि अक्षरदिवाळी साजरी करा. या महाविशेषांकाची नोंदणी सुरू झाली असून भारतभर कुठेही हा अंक आहे त्याच किंमतीत म्हणजे केवळ २५० रूपयांत घरपोच पाठवला जाईल.

१० अथवा १० पेक्षा अधिक दिवाळी अंक घेतल्यावर खाली दिलेला “कूपन कोड” टाका. खालील कूपन कोड टाकल्यावर तुम्हाला प्रत्येक अंक १२५ रुपयात घरपोच मिळेल. 

COUPON CODE – DIWALI17

आपणा सर्वांना ‘चपराक’ परिवाराकडून दीपावलीच्या आनंददायी शुभेच्छा!

Buy Latest Marathi Chaprak Diwali Ank 2017 Online With Free Home Delivery.

असा आहे ‘चपराक’चा यंदाचा दिवाळी महाविशेषांक…

12 तारखेला प्रकाशन आहे. तोपर्यंत अंकाची पूर्वनोंदणी करता येईल. नंतर स्टॉलवर अंक शोधण्यासाठी धावपळ करावी लागली तर आम्ही जबाबदार नाही.

लेख
इवलासा वेलू… गेला गगनावरी! – घनश्याम पाटील
’खाण्यासाठी‘ जन्म आपुला! – प्रा. मिलिंद जोशी
2019 आणि दोन गुजराती – भाऊ तोरसेकर
तक्षशिला, चाणक्याची पाकिस्तानात उपेक्षा – हरिंश केंची
माझा चित्रप्रवास – उषा मंगेशकर
बोंडल्याचा राणा – श्रीराम पचिंद्रे
पाकिस्तानला तीन तलाक – स्वाती तोरसेकर
पत्रकारितेतील अर्धशतक – सुभाष धुमे
खेड्यातील दिवाळी – अनिल राऊत
थरार- सुषमा परचुरे
मराठी रंगभूमी जागतिक कधी होणार? – उमेश सणस
मराठवाडा आणि महाराष्ट्राचे अद्वैत- अनिरूद्ध जोशी
सम्या आणि गौैरीच्या गोष्टी – श्रीपाद ब्रह्मे
साहित्यातील परिवर्तनाचे प्रवाह – डॉ. न. म. जोशी
संवाद – प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर
विस्मृतीत गेलेली मराठी नियतकालिके – अनिल पाटील
हे विश्‍व तंत्र-आगमांचे – संजय सोनवणी
भटकंती पोलादी माणसांच्या शोधासाठी – दत्ता जोशी
मुलखावेगळी आत्मचरित्रं – डॉ. मंगेश कश्यप
मराठी काव्यातले बदलते प्रवाह – उद्धव कानडे
अंमल आणि आणि – प्रिया धारूरकर
मलबार हिलवरचे जीना हाऊस – प्रवीण कारखानीस
सोमनाथवरील हल्ला नेमका का? – संजय क्षीरसागर
माझ्या मना… – चंद्रकात चव्हाण
नागपंचमी – प्राचार्य लक्ष्मण वाळुंज
थांबला तो संपला – विनोद श्रा. पंचभाई
‘रिंगण‘ निर्मितीची कथा – आकाश फुके
गाव गावात राहिलं नाही – संजय वाघ
स्त्री शक्तीचे महाभारत – नंदकुमार सुर्वे
शिक्षण का शिक्षा? – सरिता जोगळेकर
मोल – प्रल्हाद दुधाळ
आभासी जग अन् नात्यांचा गुंता – आसावरी इंगळे
तरूणाईला साद दुर्गसंवर्धनाची – रविंद्र कामठे

तरूणाईचा आविष्कार
म्हादू (कथा) – धनराज बेलवाले
अशी निशा पुन्हा कधी दिसेल का? – मुकुल रणभोर
चला मानवतेची लढाई लढू या! – हृषिकेश देशमुख
युवक प्रतिभावंत – प्रवीण काळे
क्षणाचा आनंद की जीवाचा खेळ – ऋतुजा कुलकर्णी
ग्लोबल वॉर्मिर्ंग ः एक समस्या – स्वप्निल कुलकर्णी
गरज वैचारिक सहिष्णुतेची – अक्षय बिक्कड
शेतकरी आंदोलनाने काय साधले? – संकेत देशपांडे
पितृछाया – राधिका मोहरील
लव्ह स्टोरी 2090 (कथा) – निखिल भोसकर
काळ तर मोठा कठीण आला – विकास पांढरे
पहिलं पाऊल महत्त्वाचं – सागर कळसाईत

तीन दीर्घकथा
कसा जिंकावा संसार? – डॉ. द. ता. भोसले
भोवरा – विद्या बयास
अभिशाप – अमर कुसाळकर

कथा
निवारा -अकिलन
अंक तीन… प्रवेश पाच… – सदानंद भणगे
श्रद्धांजली – ह. मो. मराठे
मैत – अविनाश हळबे
भाग्यशाली – चंद्रलेखा बेलसरे
जीन्स आणि टॉप – सरिता कमळापूरकर
मुक्ता – दत्तात्रय वायचळ

विशेष अहिराणी कथा
पाय पाहिजे जमिनवर – प्रा. बी. एन. चौधरी

कादंबरी
आदि मंगल… मध्य मंगल… – रमेश वाकनीस

कवितांचे मानकरी
माधव गिर, डॉ. यादवराव गावळे, रोशनकुमार पिलेवान, संघमित्रा खंडारे, सागर काकडे, योगिता पाटील, श्रीप्रकाश सप्रे, डॉ. संगीता बर्वे, स्वाती यादव, म. भा. चव्हाण, शारदा शिंत्रेे, जयश्री घुले, प्रमोद चांदेकर, अशोक गायकवाड, सविता इंगळे, प्रवीण हटकर, अरूण देशपांडे, डॉ. स्मिता गांधी, गंगाधर गायकवाड, मानसी चापेकर, डॉ. शरयू शहा, संजय घोगरे, माधव पवार, विजया मारोतकर, मन्मथ बेलूरे, तृप्ती काळे, प्रसाद देशपांडे, अपर्णा कडसकर, रमेश जाधव, तुषार पाटील, गोविंद काळे, शितल मोतेवार, डॉ. राजेंद्र माने, साधना कसपटे, अजय कांडर, प्रशांत चव्हाण, प्रभा सोनवणे, उद्धव भयवाळ, रविंद्र मालूंजकर, भरत उपासनी, आनंद पेंढारकर, गजानन राठोड, लखनसिंग कटरे, राही कदम, निर्मला सोनी, विजयकुमार देशपांडे, वनेश माळी, अनिता बोडके, किरण डोंगरदिवे, प्रदीप गांधलीकर, बा. स. जठार, संजय घाडगे, सुनील पाटील, प्रा. सुदर्शन धस, भगवान निळे, शेखर गिरी, अमोल नांदेडकर, पांडुरंग पुठ्ठेवाड, श्रीनिवास म्हस्के, नयन चिटणीस, सुमती वानखेडे, नरेंद्र नाईक, रामचन्द्र किल्लेदार, एजाज खान एजाज, नीता ठाकूर, धनंजय तडवळकर, श्रीकांत कुलकर्णी, सचिन तळे, योगिनी जोशी, आसावरी काकडे, निशांत पवार, ऐश्‍वर्य पाटेकर, प्रतिभा टेकाडे, रवि सोनार, वसंत गोखले, विकास वाघमारे, पंडित वराडे, योगेश राऊत, सुनेत्रा गायकवाड, दत्तू ठोकळे, डी. बी. जगत्पुरिया, डॉ. अस्मिता फड, सविता झाडे-पिसे, योगेश जाधव, सुनिल जंवजाळ, मीना खोंड, राम कुतवळ, लतिका चौधरी, डॉ. कैलास दौंड, कस्तुरी देवरूखकर, गणेश पोटफोडे, प्रज्ञा करंदीकर, ज्योती कदम, अर्चना डावखर-शिंदे, प्रांजला धडफले, निलेश कवडे, आबा महाजन, डॉ. राजदत्त रासोलगीकर, वैभव चाळके, उत्तमकुमार इंदोरे, स्वप्निल पोरे, सारिका बकवाड, अनिल आठलेकर, पूजा ढवळे, वैष्णवी पारसे.

ओळख
अमृता प्रीतम – सुनिताराजे पवार
आशा काळे – अर्चना डावरे
शाहीर आत्माराम पाटील – डॉ. माधव पोतदार
कर्मयोगीनी अमला रूईया – सुरेखा शहा
महाकवी कालीदास – डॉ. रामचंद्र देखणे
सर जदुनाथ सरकार – डॉ. सदाशिव शिवदे
चित्रकार चिंतामणी हसबनीस – डॉ. चित्रलेखा पुरंदरे
वहिदा रहेमान – लक्ष्मीकांत देशमुख
महेंद्र यादव – गौतम कोतवाल
अनिल नाईक – प्रतिनिधी
राधा मंगेशकर – शुभांगी गिरमे
राजकुँवर बेलसरे – प्रतिनिधी.

अधिक माहिती

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चपराक दिवाळी अंक २०१७ – Chaprak Diwali Ank 2017”

Your email address will not be published. Required fields are marked *