चपराक दिवाळी अंक २०१८ – Chaprak Diwali Ank 2018

 250.00  225.00

वाचकमित्रांनो नमस्कार!

या विक्रमी अंकाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विक्रेत्यांकडे अंक शिल्लक राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपण प्रकाशनपूर्व नोंदणी करून आपली प्रत सुनिश्‍चित करा. या महाविशेषांकाचे मूल्य केवळ २५० रूपये असून नोंदणी करणार्‍यांना तो टपालाचा वेगळा खर्च न घेता याच रकमेत पाठवला जाईल. या सुविधेचा जरूर लाभ घ्या आणि वाचनानंद लुटत अक्षरदिवाळी साजरी करा!

१० अथवा १० पेक्षा अधिक दिवाळी अंक घेतल्यावर खाली दिलेला “कूपन कोड” टाका. खालील कूपन कोड टाकल्यावर तुम्हाला प्रत्येक अंक १५० रुपयात घरपोच मिळेल. 

COUPON CODE – DIWALI18

आपणा सर्वांना ‘चपराक’ परिवाराकडून दीपावलीच्या आनंददायी शुभेच्छा!

अधिक माहितीसाठी संपर्क : ‘चपराक प्रकाशन’, पुणे
दूरध्वनी : ०२०-२४४६०९०९

Buy Latest Marathi Chaprak Diwali Ank 2018 Online With Free Home Delivery.

Out of stock

पुस्तकाबद्दल

वाचकमित्रांनो नमस्कार!

‘चपराक’ २०१८ दिवाळी महाविशेषांकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण लेख, दर्जेदार कथा, अप्रतिम कविता अशा ललित, वैचारिक साहित्यासह मार्मिक व्यंग्यचित्रे, रंगीत व सुबक छपाई, आकर्षक मांडणी असा बहुरंगी, बहुढंगी दिवाळी महाविशेषांक घेऊन येत आहोत. हा महाविशेषांक आपल्यासाठी, आपल्या मित्रांसाठी अवश्य घ्या आणि अक्षरदिवाळी साजरी करा. या महाविशेषांकाची नोंदणी सुरू झाली असून भारतभर कुठेही हा अंक आहे त्याच किंमतीत म्हणजे केवळ २५० रूपयांत घरपोच पाठवला जाईल.

१० अथवा १० पेक्षा अधिक दिवाळी अंक घेतल्यावर खाली दिलेला “कूपन कोड” टाका. खालील कूपन कोड टाकल्यावर तुम्हाला प्रत्येक अंक १५० रुपयात घरपोच मिळेल. 

COUPON CODE – DIWALI18

आपणा सर्वांना ‘चपराक’ परिवाराकडून दीपावलीच्या आनंददायी शुभेच्छा!

Buy Latest Marathi Chaprak Diwali Ank 2018 Online With Free Home Delivery.

 

अधिक माहिती

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चपराक दिवाळी अंक २०१८ – Chaprak Diwali Ank 2018”

Your email address will not be published. Required fields are marked *