Sale!

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘चपराक’ची खास ऑफर

 2,100.00  1,100.00

येत्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून ‘चपराक प्रकाशन’तर्फे वाचकांसाठी एक खास योजना जाहीर करत आहोत. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार असलेल्या १६ पुस्तकांचा २१०० रूपयांचा संच भारतात कुठेही अवघ्या ११०० रूपयांत घरपोहच पाठवण्यात येईल. ही योजना १५ ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू असेल. यात समाविष्ट असलेली पुस्तके –

 1. हॅप्पी रिटर्न्स – सदानंद भणगे
 2. काळीजकाटा – सुनील जवंजाळ
 3. राजस भाग्य – सुनील पवार
 4. आदमची गोष्ट – संजय सोनवणी
 5. फर्स्ट डे फर्स्ट शो – श्रीपाद ब्रह्मे
 6. समईच्या शुभ्रकळ्या – अनघा कारखानीस
 7. अनिमा अनिमस – कृपेश महाजन
 8. थोडं मनातलं – विनोद श्रा. पंचभाई
 9. शिवगोरक्षयोग – उपेंद्रदादा धोंडे
 10. राष्ट्रीय कीर्तनकार कै. डॉ. पटवर्धनबुवा चरित्र
 11. चार शिलेदार – सुभाष कुदळे
 12. शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री – प्रभाकर तुंगार
 13. थँक्यू बाप्पा – अनिल पाटील
 14. आयपांढरीतील माणसं – सुधाकर कवडे
 15. एमरल्ड ग्रीन – समीर नेर्लेकर
 16. दरवळ – घनश्याम पाटील

Out of stock

पुस्तकाबद्दल

येत्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून ‘चपराक प्रकाशन’तर्फे वाचकांसाठी एक खास योजना जाहीर करत आहोत. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार असलेल्या १६ पुस्तकांचा २१०० रूपयांचा संच भारतात कुठेही अवघ्या ११०० रूपयांत घरपोहच पाठवण्यात येईल. ही योजना १५ ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू असेल.

Buy marathi books published by Chaprak Prakashan online with discount. Independence Day Special Offer – Set of 16 books worth 2100, now available at 1100 only. No coupon code needed.

अधिक माहिती

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘चपराक’ची खास ऑफर”

Your email address will not be published. Required fields are marked *