गावकुसातलं सोनं

 150.00  75.00

कोणतेही काम एकट्याने करणे केवळ अशक्य. तरी सुद्धा गावातील समवयस्क सवंगड्यांना घेऊन या कामाला जुंपणे यातच खरी नेतृत्वाची कसोटी असते… आणि नेमके तेच नेतृत्वगुण मोहनशेठ यांच्यात आहेत. त्याचे चित्रण श्री. किरण यांनी अत्यंत व्यवस्थितपणे आपल्यापुढे उभे केले आहे. मोहनशेठ यांनी या शैक्षणिक कार्याबरोबरच गावातील विकासाला चौफेर स्वरूप दिले. त्याविषयीचे हे प्रेरणादायी चरित्र.

500 in stock

पुस्तकाबद्दल

मोहनशेठ काकड यांच्या एकूणच जीवनकार्याचा वेध श्री. किरण भावसार यांनी या पुस्तकात घेतला आहे. त्यात त्यांनी स्वतः शिक्षणसंस्थेच्या दापूर येथील शाखेसाठी, त्याचप्रमाणे नाईक शिक्षण संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निर्मितीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट व यातूनच त्यांचे नेतृत्वगुण दाखविले आहेत. त्यामुळेच मोहनशेठ यांचे हे सर्व समाजकार्य आपल्या नजरेपुढे उभे राहू शकले.

अधिक माहिती

लेखक

किरण भावसार

पाने

112

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गावकुसातलं सोनं”

Your email address will not be published. Required fields are marked *