गुलमोहराचं कुकू

 120.00  108.00

एखाद्या कुशल चित्रकाराने आपल्या निवडक चित्रांचं प्रदर्शन आर्ट गॅलरीमध्ये सादर करावं, त्याचप्रमाणे ‘गुलमोहराचं कुकू’मधील कविता बोलक्या चित्रप्रदर्शनासारख्या आहेत.

998 in stock

पुस्तकाबद्दल

पावसाला मातीशी लगीन करायला सांगणारा प्रशांत केंदळे हा अत्यंत वेगळ्या दृष्टीचा द्रष्टा कवी आहे. त्याच्या कविता इतर जानपद कवींपेक्षा निश्चितच वेगळ्या आहेत. त्याने या कवितांत वापरलेल्या प्रतिमा स्वतंत्र आहेत. त्याच्या कवितेवर कोणाचाही ठप्पा नाही. स्वतःची वाटचाल स्वतः करणार्‍या कवीला रस्ता लवकर सापडतो.

अधिक माहिती

कवी

प्रशांत केंदळे

पाने

88

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गुलमोहराचं कुकू”

Your email address will not be published. Required fields are marked *