हसण्यावर टॅक्स नाही

 60.00  54.00

आपण का हसतोय? माहीत नाही. तरीही हसतोय. कुणीतरी घसरून पडला म्हणून हसतोय, लोकांच्या शारीरिक व्यंगावर हसतोय. बघा, इतर जण हसले म्हणून आपणही हसतोय, पुरषाने बाईचे कपडे घातलेत म्हणून, तर शाब्दिक करामतींमुळे अर्थाचा अनर्थ होतोय म्हणून हसतोय. भोवतालच्या गोंधळात आपलीच केवीलवाणी अवस्था पाहून स्वत:वरही हसतोय. हसण्यासारखं काहीच नाही तरीही हसतोय. हसावं, भरपूर हसावं; असं सर्वांना हसत ठेवणारं समीर नेर्लेकर यांचं हास्य चित्रांचं पुस्तक म्हणजे ‘हसण्यावर टॅक्स नाही’.

Out of stock

पुस्तकाबद्दल

समीर नेर्लेकर यांचं हास्य चित्रांचं पुस्तक ‘हसण्यावर टॅक्स नाही’.

Buy Hasnyavar Tax Nahi marathi book by marathi writer Sameer Nerlekar.

अधिक माहिती

लेखक

समीर नेर्लेकर

पाने

64

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हसण्यावर टॅक्स नाही”

Your email address will not be published. Required fields are marked *