जोकर बनला किंगमेकर

 50.00  45.00

बालवय संस्कारक्षम असते, ओल्या मातीसारखे. जसे संस्कार केले तसे ते आकार घेते. योग्यवेळी उचित संस्कार झाले की हीच मुले जीवनाच्या आलिम्पिकमध्ये यशाची पदके पटकावल्याशिवाय राहत नाहीत. याचाच अभाव राहिल्यास वरकरणी सुदृढ, निरोगी दिसणारी मुलेही खचून जातात. त्यांची अशी गत तर दिव्यांग मुलांची काय स्थिती असणार? परंतु जिद्द, चिकाटी आणि काहीतरी आगळेवेगळे करून दाखविण्याची धमक असल्यास दिव्यांग मुलेही सर्वसामान्य मुलांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवतात.
संजय वाघ यांची एका दिव्यांग मुलाच्या जीवनावर आधारित अशीच ही एक किशोर कादंबरी आहे. किशोरवयीन मुलांना प्रेरणा देणार्‍या, बालवयातच त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीचे संस्कार करणार्‍या बालसाहित्यिकातील ज्या काही मोजक्या कलाकृती आहेत त्यात संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’चा समावेश व्हावा अशा धाटणीचे हे पुस्तक आहे.

Out of stock

ISBN: 9789386421012 Category:

पुस्तकाबद्दल

Joker Banla Kingmaker, जोकर बनला किंगमेकर, Buy Joker Banala Kingmaker online from Chaprak Bookstore.

अधिक माहिती

लेखक

संजय वाघ

पाने

64

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जोकर बनला किंगमेकर”

Your email address will not be published. Required fields are marked *