जुलूस

 70.00  63.00

या संग्रहातील अर्चना डावरे यांच्या कथा आपल्या आसपास घडणार्‍या आहेत. उदा. ‘विभ्रम’ कथेतील लग्नानंतर भेटणारी, भ्रमनिरास करणारी प्रेयसी, ‘गर्ता’ कथेतील नवरा साधा आहे म्हणून घटस्फोट मागणारी आधुनिक स्त्री. शिवाय घटनांवर भाष्य करताना लेखिका कुठेही उपदेशपर प्रवचन देत नाही व भाषिक अलंकाराचा भडिमार करत नाही. त्यामुळे या कथा कृतिम वाटत नाहीत. कथांचा आवाका छोटा आहे. उगीचच लिहिता येते म्हणून पाल्हाळिक, प्रासादिक वर्णने नाहीत. त्यांच्या लेखनात मराठवाडी भाषेचा गोडवा जाणवतो.

9 in stock

ISBN: 9788193322833 Category:

पुस्तकाबद्दल

जुलूस

अधिक माहिती

लेखक

सौ. अर्चना डावरे

पाने

८८

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जुलूस”

Your email address will not be published. Required fields are marked *