कुंकू ते दुनियादारी

 130.00  65.00

’कुंकू ते दुनियादारी’ या माध्यमांतराशी निगडित ग्रंथामध्ये डॉ. राजेंद्र थोरात यांनी ’कुंकू’, ’श्यामची आई’, ’बनगरवाडी’, ’जैत रे जैत’, ’वैजयंता’, ’रीटा’, ’जोगवा’, ’नटरंग’ आणि ’दुनियादारी’ या चित्रपटांवर विविध परिप्रेक्ष्यातून आस्वादक स्वरूपात लेखन केले आहे.
साहित्य, चित्रपट व माध्यमांतराच्या अभ्यासक-संशोधकांना हा ग्रंथ दिशादर्शक व उपयुक्त ठरेल.

Out of stock

ISBN: 9789386421173 Category:

पुस्तकाबद्दल

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये संस्मरणीय ठरलेले काही चित्रपट हे उत्तम मराठी साहित्यकृतींतून माध्यमांतरीत झालेले आहेत. साहित्य आणि चित्रपट या दोन कलांतील हा अनुबंध शोधून तो डॉ. राजेंद्र थोरात यांनी नेमकेपणाने मांडला आहे. ’कुंकू ते दुनियादारी’ या ग्रंथातून याचा प्रत्यय आपल्याला येतो. हा शोध माध्यमांतराची एक अनोखी परंपरा ठळकपणे अधोरेखित करीत आहे.

अधिक माहिती

लेखक

डॉ. राजेंद्र थोरात

पाने

128

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कुंकू ते दुनियादारी”

Your email address will not be published. Required fields are marked *