पुस्तकाबद्दल
वाचकमित्रांनो नमस्कार!Sahitya Chaprak Diwali 2020 Ank available for pre-booking now.
वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार मजकूर देणाऱ्या ‘साहित्य चपराक’ मासिकाचा दिवाळी विशेषांक यंदाही मोठ्या दिमाखात प्रकाशित होतोय.
सर्व क्षेत्राबाबत मूलभूत चिंतन करणारा, सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारा, सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्यास हातभार लावणारा, अपप्रवृत्ती खोडून काढणारा, ज्ञानाची कवाडं उघडी करणारा, अस्सल ललित साहित्याची नोंद घेणारा, विविध वयोगटातील वाचकांची दृष्टी विकसित करणारा, थोडक्यात माहिती, मनोरंजन आणि ज्ञान एकाच वेळी देणारा ‘चपराक’चा दिवाळी विशेषांक आपल्या संग्रही हवाच.
स्वतः वाचण्यासाठी, इतरांना दिवाळी भेट देण्यासाठी या विशेषांकाच्या जास्तीत जास्त प्रतींची पूर्वनोंदणी नक्की करा. हा विशेषांक आपणास वाचनानंद तर देईलच शिवाय अनेकांची संकल्पशक्ती दृढ करेल याचा आम्हास विश्वास वाटतो.
या संग्राह्य विशेषांकाचे मूल्य केवळ 250 रुपये असून पंचवीस पेक्षा अधिक प्रती नोंदविल्यास त्या आपणास प्रत्येकी केवळ 150 रुपयात मिळणार आहेत.
Buy Latest Marathi Chaprak Diwali Ank 2020 Online. Buy diwali ank 2020 online, Buy Marathi Diwali Ank 2020 Online. Sahitya Chaprak Diwali 2020 Ank available for pre-booking now.
Reviews
There are no reviews yet.