लायब्ररी फ्रेंड

 226.00  203.40

‘कॉलेज गेट’ या कादंबरीच्या एका वर्षात तब्बल तीन आवृत्या संपल्या. या कादंबरीच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी वाचकांच्या मनात सागर कळसाईतने हक्काचे घर निर्माण करून तो महाराष्ट्राचा आवडता युवा लेखक ठरला. ‘कॉलेज गेट’ने मैत्री की प्रेम यात गुंतलेल्यांना सहज व सुंदरपणे मोकळे केले. यावेळी प्रेम, कुटुंब आणि स्वप्नात अडकलेल्या आजच्या तरुणांचा ताळमेळ आणि एका सुंदर व्यक्तीचा अबोल सहवास अलगतपणे मांडलेली ही कादंबरी म्हणजेच लायब्ररी फ्रेंड…

Out of stock

ISBN: 9789385456053 Category:

पुस्तकाबद्दल

‘कॉलेज गेट’ने मैत्री की प्रेम यात गुंतलेल्यांना सहज व सुंदरपणे मोकळे केले. यावेळी प्रेम, कुटुंब आणि स्वप्नात अडकलेल्या आजच्या तरुणांचा ताळमेळ आणि एका सुंदर व्यक्तीचा अबोल सहवास अलगतपणे मांडलेली ही कादंबरी म्हणजेच लायब्ररी फ्रेंड…

Buy Marathi Kadambari “Library Friend” By Sagar Kalsait.

अधिक माहिती

लेखक

सागर कळसाईत

पाने

२२६

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लायब्ररी फ्रेंड”

Your email address will not be published. Required fields are marked *