लोकनायक सयाजीराव गायकवाड

 70.00  63.00

बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र म्हणजे एका समर्थ लोकनेत्याची गौरवगाथाच! महाराजा सयाजीराव यांच्या समाज परिवर्तनवादी भूमिकेचा यथार्थ आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. विशेषत: महाराजा सयाजीराव यांच्या दुर्मिळ कौटुंबिक आठवणीही या पुस्तकात आहेत. एका अफाट क्षमतेच्या नायकाचे चरित्र आणि चारित्र्य समजून घेण्यासाठी चंद्रलेखा बेलसरे यांचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

सौ. चंद्रलेखा बेलसरे यांनी लिहिलेले चरित्र ‘लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड’.

Loknayak Maharaja Sayajirao Gaikwad Charitra Written By Chandralekha Belsare.

Out of stock

पुस्तकाबद्दल

सौ. चंद्रलेखा बेलसरे यांनी लिहिलेले चरित्र ‘लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड’.

Loknayak Maharaja Sayajirao Gaikwad Charitra Written By Chandralekha Belsare.

अधिक माहिती

लेखक

सौ. चंद्रलेखा बेलसरे

पाने

64

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकनायक सयाजीराव गायकवाड”

Your email address will not be published. Required fields are marked *