पुस्तकाबद्दल
‘चपराक प्रकाशन’तर्फे वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याची परंपरा अव्याहतपणे सुरुच आहे. या नव्या वर्षातही आम्ही अनेक उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करीत आहोत. आपण वाचावीत, आपल्या संग्रहात ठेवावीत, इतरांना आवर्जून भेट द्यावीत अशी ही ग्रंथसंपदा तमाम वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक आकर्षक योजना जाहीर करीत आहोत.
आपण पाच हजार रुपये भरल्यास ‘चपराक’ची आजवर प्रकाशित झालेली आणि येत्या वर्षात प्रकाशित होणारी कोणतीही दहा हजार रुपयांची पुस्तकं आपणास मिळणार आहेत. ‘चपराक’ची आपल्याला हवी असलेली पुस्तकं मागविण्याचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. ही घसघशीत सूट सर्व ग्रंथप्रेमी वाचकांसाठी, ग्रंथालयांसाठी, महाविद्यालयांसाठी उपलब्ध आहे.
15 जानेवारी 2020 पर्यंत सुरु असलेल्या या योजनेत सहभागी व्हा आणि आपल्या घरात स्वतःचे, हक्काचे ग्रंथालय सजवा.
Reviews
There are no reviews yet.