ओविली फुले मोकळी

 150.00  135.00

सर्वसामान्य माणसाला वाटणार्‍या काळज्यांबद्दल, भीतीबद्दल, त्याला हव्या असणार्‍या किमान स्वास्थ्याबद्दल, तो शोधत असणार्‍या आधाराबद्दल वाचकांशी एकरूप होऊन केलेले चिंतन म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे यांचे या पुस्तकातील लेख. हे लेख वाचताना वाचक जगण्यावर प्रेम करू लागतात.

पुस्तकाबद्दल

सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे यांचे ‘ओविली फुले मोकळी’ पुस्तक.

Marathi book ‘Ovili Phule Mokali’ by Writer Sadanand Bhanage.

अधिक माहिती

लेखक

सदानंद भणगे

पाने

160

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ओविली फुले मोकळी”

Your email address will not be published. Required fields are marked *