साहित्य चपराक २०२१

 300.00  240.00

वैविध्यपूर्ण विषयावरील वाचनीय आणि दर्जेदार मजकूर, उत्कृष्ट छपाई, आकर्षक चित्रे, प्रेरक मुखपृष्ठ, देखणी मांडणी, चांगल्या दर्जाचा कागद आणि ‘जरा हटके’ संपादनाची दुर्मीळ हिंमत यामुळे ‘साहित्य चपराक’चा दिवाळी विशेषांक वाचकप्रिय ठरला आहे.

Out of stock

पुस्तकाबद्दल

दिवाळी अंकाच्या परंपरेत लक्षवेधी ठरलेल्या ‘साहित्य चपराक’ मासिकाचा दिवाळी विशेषांक हा दरवर्षी जुन्या-नव्या लेखकांच्या दर्जेदार साहित्याने नटलेला असतो. यंदाच्या तीनशे पानांच्या या अंकात 55 लेखकांचा लेखनसहभाग आहे.

अधिक माहिती

संपादक

घनश्याम पाटील

पाने 300

300

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साहित्य चपराक २०२१”

Your email address will not be published. Required fields are marked *