सजवलेले क्षण sajvalele kshan

 100.00  90.00

साद… सजलेल्या शब्दात रंगण्याची!

150 in stock

पुस्तकाबद्दल

जीवन म्हणजे क्षणांचा अखंड पट. तोच पट प्रल्हाद दुधाळ यांच्या कवितेने शब्दांमधून मांडला आहे. क्षण महत्त्वाचा, तो जपला पाहिजे. तो जपता आला तर जीवन जपता येईल. उत्कटता असेल तर जीवनात रंग भरेल. उत्कटता असेल तरच प्रत्येक क्षण सजवता येईल. क्षणांना सजवणारा हा कवी इतरांनाही सजवलेल्या क्षणात रंगून जाण्यासाठी साद घालतो आहे. आजचा क्षण काही क्षणात मागे पडतो. काळाच्या प्रचंड उदरात पाहता-पाहता गडप होतो! पण हे सजवलेले क्षण निसटणारे नाहीत. ते मनात घर करतील आणि त्यांचे बोल पुनःपुन्हा ऐकू येतील.

अधिक माहिती

Publisher

पाने

96

कवी 

प्रल्हाद दुधाळ 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सजवलेले क्षण sajvalele kshan”

Your email address will not be published. Required fields are marked *