संघर्ष हेच सामर्थ्य

 400.00

एखादे आत्मकथन म्हणजे त्या काळाचा, त्या व्यक्तिचा पट असतो. त्यातून आपल्या आयुष्यालाही दिशा मिळते. म्हणूनच जागतिक साहित्यात आत्मकथनांना मोलाचे स्थान आहे. आपल्याकडील प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते; मात्र ते शब्दबद्ध करण्यात आपण कमी पडतो. प्रस्तुतचा ग्रंथ म्हणजे आत्मकथनाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.

Buy now Read more