सत्याभास

 300.00  240.00

गूढकथांमध्ये अद्भूत असते, अनपेक्षितता असते. अज्ञात विश्व आणि अज्ञात शक्ती याच्या संदर्भातून गूढ कथा मानवी जीवनातील घटनांचा अर्थ लावू पाहतात. अशाच ‘गूढ कथा’ आपण ‘सत्याभास’मध्ये वाचू शकाल.

998 in stock

पुस्तकाबद्दल

मानवी आकलनापलीकडची शक्ती हा एक भाग, दुसरा भाग मानवी मनाचे व्यवहार. एकाच्या मनात काय आहे हे दुसरा सांगू शकत नाही. मनुष्याच्या मनात काय आहे हे एक त्यालाच ठाऊक आणि दुसरे त्या परमेश्वराला! मनोव्यापाराचा परिणाम जीवनावर होतो. तो चांगला असेल अथवा वाईट. जीवनातील अनाकलनीय घटनांची संगती लावता येत नाही. व्यक्तीच्या अनपेक्षित कृत्याची कारणमिमांसा करता येत नाही. अज्ञाताचे विश्व मनुष्याला चकित करते. त्या अज्ञात विश्वाचा, थांग न लागणार्‍या मानवी मनाचा शोध गूढकथा घेऊ पाहतात. अशाच गूढकथा या संग्रहात वाचायला मिळतील.

अधिक माहिती

लेखिका

चंद्रलेखा बेलसरे

पाने

168

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सत्याभास”

Your email address will not be published. Required fields are marked *