सत्यापितम् Satyapitam

 130.00  117.00

‘सत्यापितम्’ असे वैशिष्ट्यपूर्ण आणि समर्पक शीर्षक असलेला चंद्रलेखा बेलसरे यांचा वाचनीय कथासंग्रह.  

299 in stock

पुस्तकाबद्दल

‘सत्यापितम्’ म्हणजे सत्य सांगणारा. काळाची पावले ओळखून नियती आपणापुढे काही सत्य मांडत असते. चंद्रलेखा बेलसरे यांनी काही सत्य घटना, प्रसंग निवडून त्यावर या कथा लिहिल्या आहेत. व्यक्तींची, पात्रांची, स्थळांची नावे वगळली तर  कथाबीज अर्थातच सत्य घटनांवर आधारित आहे. त्यामुळेच या कथा वाचकांना निश्चितपणे भावतील. 

अधिक माहिती

लेखक

चंद्रलेखा बेलसरे

पाने

120

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सत्यापितम् Satyapitam”

Your email address will not be published. Required fields are marked *