शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री Shantidoot Lalbahuddar Shastri

 50.00  40.00

शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री : सद्वर्तनाची श्‍वेतपत्रिकाच!

498 in stock

पुस्तकाबद्दल

शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न, त्यागी, देशसेवेसाठी जीवन वाहून घेतलेल्या, सामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत गेलेल्या या महान नेत्याचे संक्षिप्त चरित्र प्रभाकर तुंगार यांनी मांडले आहे. अतिशय नेमक्या शब्दात, मुद्देसूदपणे, साध्या-सोप्या भाषेत हे चरित्र दिल्याने विद्यार्थी आणि पालकांसाठी हा खजिनाच आहे. हे चरित्र अनेकांसाठी निश्‍चितच स्फूर्तिदायक ठरेल.

अधिक माहिती

लेखक

प्रभाकर तुंगार

पाने

40

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री Shantidoot Lalbahuddar Shastri”

Your email address will not be published. Required fields are marked *