अधिक माहिती
लेखक | नरहरी विश्वनाथ पत्तेवार |
---|---|
पाने | 80 |
Original price was: ₹ 125.00.₹ 87.50Current price is: ₹ 87.50.
युगपुरूष प्रभू श्रीरामचंद्र हे भगवान विष्णुंचा मानवी अवतार आहेत. सत्यप्रियता, बंधुप्रेम, एकपत्नीत्व या व अशा त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आपल्या संस्कृतीचा पाया त्यांनी भक्कम केला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या केवळ नामस्मरणाने अनेक पर्वतप्राय संकटे लिलया नाहीशी होतोत, असा अनेकांचा अनुभव आहे. नवीन पिढीत रामायणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यावर उत्तमोत्तम संस्कार घडावेत या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे ठरणारे आहे. तसेच, श्रीराम आणि रामायणाविषयी काही कुप्रवृत्तींकडून होणारा अपप्रचार खोडून काढावा या हेतूनेही नरहरी पत्तेवार यांनी आपले चिंतनशील भाष्य या ग्रंथाद्वारे केले आहे. रामायणाची जिज्ञासा असणाऱ्यांनी आणि संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे!
-घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक
20 in stock
Reviews
There are no reviews yet.