पुस्तकाबद्दल
कवी एम. के. गोंधळी यांचा ‘टण टणा टण’ हा मुलांसाठीचा कवितासंग्रह मी वाचला. मला अत्यंत आवडला. या संग्रहाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे समृद्ध आशय! कोणतीही कविता ही आशयाने समृद्ध असेल तरच काव्यपूर्तीला पात्र होऊ शकते अन्यथा ते केवळ शब्दच होतात. पहाटेच्या पारीचं वर्णन सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहतं… असा हा गोड कवितासंग्रह पालक, बालक, शिक्षक यांना नक्की आवडेल आणि तो आवडावा अशी ईच्छा व्यक्त करतो आणि गोंधळी यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
– डॉ. न. म. जोशी सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आणि शिक्षणतज्ज
Reviews
There are no reviews yet.