तीर्थरूप – वनवासी जीवनाची गोष्ट

 250.00  225.00

आत्मकथनात्मक स्वरूपाच्या कादंबरीत त्यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग नेमकेपणाने रेखाटले आहेत. मानवी आयुष्य कधीही एखाद्या रेषेसारखे साधे किंवा सरळ नसते. त्यात असंख्य खाचखळगे, चढ- उतार, सुख-दुःखे असतात किंबहुना या सगळ्यांमुळेच मानवी आयुष्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. माणूस म्हणून ज्या-ज्या टप्प्यावर आपली जडणघडण होते. त्या पार्श्वभूमीवर मानवी जगण्यातील विविध आव्हानांची- त्यातील चढ-उतारांची व मानवी नातेसंबंधांतील आपले- परकेपणाची जाणीव ही कादंबरी आपल्याला नेमकेपणाने करवून देते.

498 in stock

पुस्तकाबद्दल

कळत्या वयापासून आयुष्याची चव्वेचाळीस पाने उलटताना आलेले बरे-वाईट अनुभव लेखक म्हणून संजय गोराडे स्वतःशी प्रामाणिक राहत कौशल्याने कादंबरीत नोंदवतात. त्यामुळे त्यांनी मांडलेले वैयक्तिक अनुभव हे एकीकडे वाचकाला ‘वाचनानंद’ देतात त्यासोबतच ते वैयक्तिक न राहता समूहाचे अनुभव बनत ‘सार्वत्रिक’ ठरतात.

अधिक माहिती

लेखक

संजय गोराडे

पाने

168

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तीर्थरूप – वनवासी जीवनाची गोष्ट”

Your email address will not be published. Required fields are marked *