पुस्तकाबद्दल
अनेक शिक्षकांच्या कृतिशील कामाची दखल घेत त्यांनी ‘शाब्बाल गुरुजी’ या पुस्तकातून प्रकाशात आणले. राज्यातील शिक्षकांत हे पुस्तक लोकप्रिय झाले. तन-मन-धनाने ते मुलांफुलांत रमतात. बालकांच्या सहवासातील अनुभव शब्दबद्ध करून छोटी-छोटी बालगीते ‘पाखरांची गाणी’ या बालकवितासंग्रहात आहेत. ‘रानवाटा’, ‘सुट्टीची मजा’, ‘खाऊचे झाड’, ‘नक्षी होऊया’, ‘पुस्तक’ यांसारखी अनेक सहजसोपी बालगीते बालक, शिक्षक आणि रसिक वाचकांना नक्कीच आवडतील, श्री. दिघे यांच्या पुढील लेखनप्रद साला मनापासून शुभेच्छा।
– दादाजी भुसे
मंत्री शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य
Reviews
There are no reviews yet.