पुस्तकाबद्दल
रमेेश पडवळ यांचे तपोभूमी नाशिक – नाशिकची ओळख.
Buy marathi book Tapobhumi Nashik – Nashikchi olakh by writer Ramesh Padwal.
Original price was: ₹ 230.00.₹ 184.00Current price is: ₹ 184.00.
तपोभूमी म्हणजे अशी भूमी की जेथे श्रीरामासह ऋषीमुनी, साधुमहंत, राजेमहाराजे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आले अन् जगाला अलौकिक इतिहास देऊन गेले. येथे विजयांच्या गुढ्या उभारल्या गेल्या. या भूमीने कधी कोणाला पराजित होणे शिकविले नाही. धर्मपीठाचा दर्जा मिळालेल्या अन् दर बारा वर्षांनी येणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फुलणार्या गोदाकाठच्या नाशिकने आपले माहात्म्य कायम राखत कात टाकले आहे. मंदिरांचे शहर अशीही नाशिकची ओळख आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्याची सर्वांगसुंदर ओळख करून देणारे रमेश पडवळ यांचे पुस्तक म्हणजे ‘तपोभूमी नाशिक’.
रमेेश पडवळ यांचे तपोभूमी नाशिक – नाशिकची ओळख
रमेेश पडवळ यांचे तपोभूमी नाशिक – नाशिकची ओळख.
Buy marathi book Tapobhumi Nashik – Nashikchi olakh by writer Ramesh Padwal.
लेखक | रमेश पडवळ |
---|---|
पाने | 232 |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.