पुस्तकाबद्दल
सुप्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांचे ‘कोंबडं झाकणार्या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक.
Buy Marathi book ‘Kombada Zaknarya Mhatarichi Goshta’ by Bhau Torasekar.
₹ 150.00 ₹ 120.00
राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन ‘विद्वान’ प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर पुस्तक लिहून, शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या मान्यवर प्रकाशन संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोनातून या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. सुप्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी मुद्देसूदपणे, पुराव्यासह या पुस्तकाची आणि वैचारिक भ्रष्टतेची केलेली परखड चिकित्सा म्हणजे हे पुस्तक.
सुप्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांचे ‘कोंबडं झाकणार्या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक.
Out of stock
सुप्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांचे ‘कोंबडं झाकणार्या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक.
Buy Marathi book ‘Kombada Zaknarya Mhatarichi Goshta’ by Bhau Torasekar.
लेखक | भाऊ तोरसेकर |
---|---|
पाने | 148 |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.