पुस्तकाबद्दल
प्रत्येक गोष्टीचा अंत हा ठरलेला असतो. तरीही या संग्रहाचं शीर्षक आहे ‘अंतहीन.’ त्यामागे काही विचारसूत्रे आहेत. परंपरेच्या बंधनांचं वास्तव चित्रण आहे. अपवाद म्हणजे नियम नव्हे हे सांगणारं जीवनानुभव आहे. स्त्रिच्या व्यथा, वेदना या जशा युगानुयुगे चालत आल्यात तसंच तिचं सामर्थ्य, वात्सल्य हेही चिरंतनच! आपल्या कवितेच्या माध्यमातून याला शब्दरूप देऊन सौ. चंद्रलेखा बेलसरे यांनी हे सारं काही यात मांडलंय. म्हणूनच प्रत्येकीला हे आपलं वाटतं.
Reviews
There are no reviews yet.