पुस्तकाबद्दल
Arunima अरुणिमा
Original price was: ₹ 80.00.₹ 64.00Current price is: ₹ 64.00.
प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे एक स्वतंत्र कादंबरीच असते. समृद्ध जीवनानुभ असल्यास आयुष्यातील असंख्य घडामोडी काव्यात्म रूप घेतात आणि लेखणीतून पाझरू लागतात. हे झरे अविरतपणे वाहत असतात. आयुष्याची कादंबरी कवितांच्या ओळीत विरघळून जाते आणि या सर्वोत्कृष्ट भावनांचा आविष्कार दिसून येतो. जो समाजाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो, शोधक वृत्तीने बरेवाईट टिपू शकतो, ज्याचा विवेक कायम जागृत असतो तो नेहमीच संस्कारशील साहित्य जन्मास घालतो. सूर्याची किरणे ज्याप्रमाणे सर्वत्र प्रकाश पेरतात त्याप्रमाणेच असे साहित्यही मानवी मनातील अंधार दूर सारते. या श्रद्धेतूनच चंद्रलेखा बेलसरे यांच्या कविता फुलत आणि बहरत गेल्या आहेत. त्यांचा आविष्कार अनुभवण्यासाठी हा कवितासंग्रह वाचायलाच हवा.
10 in stock
Arunima अरुणिमा
लेखक | सौ. चंद्रलेखा बेलसरे |
---|---|
पाने | ८८ |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.