पुस्तकाबद्दल
ज्ञान, तत्त्व, कला, संगीत, भक्ती, कर्म, साहित्य, संस्कृती, निसर्ग, अध्यात्म, सदाचार, लोकाचार यातील विचारसौंदर्याची चैतन्यपालवी घेऊन समाजजीवनाचा वृक्ष बहरत असतो. डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘चैतन्य पालवी’ हे पुस्तक म्हणजे त्या विचार सौंदर्याशी घडलेला एक शब्दसंवाद होय. तो संवाद इथे विविध भूमिकांमधून व्यक्त होतो आहे.
Reviews
There are no reviews yet.