अधिक माहिती
लेखक | नरहरी विश्वनाथ पत्तेवार |
---|---|
पाने | 208 |
Original price was: ₹ 400.00.₹ 320.00Current price is: ₹ 320.00.
भारतीय संस्कृतीचे महानायक असलेले भगवान श्रीकृष्ण हे श्रीविष्णुचा आठवा अवतार मानले जातात. कृष्ण या शब्दाचा अर्थच ‘सर्वांना आकर्षित करणारा’ असा आहे. संरक्षण, अपार करूणा आणि प्रेमाचे मूर्तिमंत रूप म्हणून कृष्णाकडे पाहिले जाते. कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा जगभर अभ्यास केला जातो. ‘प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं, निरपेक्ष, आदरयुक्त आकर्षण’ अशी शिकवण देणारा कृष्ण समाजमनाचा एक घटक बनला, ‘कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्म करत राहणं हेच जीवन’ अशी साधी-सोपी व्याख्या करणाऱ्या श्रीकृष्णाचे जीवन विलक्षण सुंदर आणि अद्भूत आहे. श्री. नरहरी उपाख्य नाना पत्तेवार यांनी या ग्रंथाद्वारे श्रीकृष्णाचा विचार आणि जीवन तत्त्वज्ञानाची प्रभावी ओळख करून दिली आहे.
500 in stock
Reviews
There are no reviews yet.