‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२४

 400.00  320.00

होय, दहा पुस्तकांचा ‘अक्षर ऐवज’ एकाच दिवाळी अंकात…
ही पाहा झलक…

‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाची नोंदणी केली ना?

स्वतः वाचण्यासाठी, इतरांना भेट देण्यासाठी हा अंक नक्की मागवा.

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2024
संपादक – घनश्याम पाटील

50000 in stock

पुस्तकाबद्दल

अंतरंग –

मानवी मनोरे –

त्रावणकोरचा लढवय्या राजा – मार्तंड वर्मा – राजीव खांडेकर

मी पाहिलेले महाराष्ट्रातील मुख्यमंत्री – श्रद्धा बेलसरे-खारकर

मला दिसलेले बाळासाहेब ठाकरे– गिरीश गोखले

राज्या – अभावाच्या गोतावळ्याशी जुळलेलं भागधेय – चंद्रकांत चव्हाण

मैफिलितला माणूस – विजू पेणकर – राजेंद्र हुंजे
माय मरो पण…- – डॉ. न. म. जोशी
 
पूर्वांचल विशेष –
मणिपूरचे खरे गुन्हेगार
– अमिता आपटे
*
शोध सामाजिक जाणिवेचा –
हे कोण करणार?
– जयेंद्र साळगांवकर
समाज चिंतन –
प्रवक्ता म्हणजे काय रे भाऊ?
– प्रवीण दवणे
भय दरवाजा ठोठावत आहे
– मृणालिनी कानिटकर-जोशी
माणूसपणाची वाट चालणार कधी?
– संदीप वाकचौरे
*
सफर ऑलिंपिकची –
अश्रुंचा ‘पॅरिस’ स्पर्श
– संदीप चव्हाण
*
अर्थशास्त्र –
वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता
– संजय सोनवणी
बचत आणि गुंतवणूक म्हणजे काय?
– डॉ. मनिषा सबनीस
*
अपेक्षा –
अ. भा. मराठी साहित्य महामंडळ – परंपरा आणि आधुनिकतेच्या मिलाफाची गरज
 प्रा. मिलिंद जोशी
केल्याने होत आहे रे…
कथा मर्ढेकरांच्या माडीची
– विनोद कुलकर्णी
*
सामाजिक आरोग्य –
आजार, उपचार, अपचार यातील सीमारेषा ओळखा
– डॉ. श्रीराम गीत
*
ललित रसग्रहण 
पुन्हा उजळल्या गोकुळ वाटा
– लक्ष्मीकांत तांबोळी
*
राजकीय 
फेक नरेटिव्ह – कुणाची दिवाळी, कुणाचं दिवाळं
– सागर सुरवसे
अरुण शौरींच्या ‘एकमेव विरोधी पक्षनेत्या’चा पुनर्जन्म! –
श्रीनिवास बेलसरे
*
ओळख –
ग्रंथालय संचालनालय – एक दृष्टिक्षेप
– अशोक गाडेकर
प्रश्न अस्मितेचा –
महाराष्ट्राला महिला नेतृत्व का नाही?
– सूर्यकांता पाटील
*
वाटचाल –
एका वादळाची चित्तरकथा
– स्वाती सुनील काळे
सुहाना सफर और ये मौसम हसीं
– प्रतिभा चंद्रन
तो सुवर्णकाळ
– प्रा. एस. झेड. देशमुख
प्रतिभावंतांच्या गंमती –
थोरा-मोठ्यांचे किस्से
– प्राचार्य श्याम भुर्के
दृष्टिक्षेप 
कोकण विकास
– जे. डी. पराडकर
विनोदी 
आमचा चांद्रिय गोंधळ
– डॉ. रवींद्र तांबोळी
*
वाचन संस्कार –
यशाची पुढे दिव्य आशा असे
– भारत देसडला
अचाट माणसं; अफाट ग्रंथसंग्रह
– राहुल गोखले
उजेडाचा वसा
– प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
शतकमहोत्सवी आढावा –
छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस – समतेचा नि गुणवत्तेचा क्रांतिकारी प्रयोग
– शिवाजी तांबे
*
सकारात्मक –
मन ओक्के तर सर्व काही ओक्के
– रवींद्र खंदारे
*
माहिती –
निवडणूक आयोग – कायदे आणि अंमलबजावणी
– डॉ. माधवराव किन्हाळकर
*
स्मृतिची चाळता पाने –
बाळंतिणीची खोली
– डॉ. राजेंद्र माने
*
जिज्ञासा –
‘युगे अठ्ठावीस’ म्हणजे काय?
– श्रीराम ग. पचिंद्रे
साधुवाणी –
साधूंच्या जगात, साधूंच्या जंगलात – महेश सोवनी
*
कायद्याचं बोला –
धर्म, विवाह आणि कायदे – स्वप्निल श्रोत्री
*
सही सही ठेवा –
शेवटची सही
– संजय संत
*
समाजमाध्यम –
सोशल मीडिया आणि ट्रोलिंग
– आशिष निनगुरकर
कथा विभाग –
कालचक्र – सरिता कमळापूरकर
इमलीची पृथ्वी – ऐश्वर्य पाटेकर
आगंतुक – अनिल राव
पिंपळ – सुनील माळी –
नवरा माझा भवरा – सु. ल. खुटवड
पुन्हा नव्याने – प्रतिभा सराफ
हंबरडा – मनिषा कुलकर्णी-आष्टीकर –
आईच्या बाई असण्याची गोष्ट – अरुणा सबाने
तुझे धावणे अन् मला वेदना – नीलिमा बोरवणकर
ते चिंचेचे झाड – चंद्रलेखा बेलसरे
अलक –
ओंजळभर सुख – तृप्ती वाकोडकर-देशपांडे

अधिक माहिती

संपादक

घनश्याम पाटील

पाने

348

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२४”

Your email address will not be published. Required fields are marked *