पुस्तकाबद्दल
संदीप आणि बाबूल गढीत पोहोचले तेव्हा तिथे सर्वत्र शुकशुकाट होता. गढी जुनी आणि ठिकठिकाणी पडकी झाली होती. मुख्य दरवाजा पार करून त्यांनी गढीत प्रवेश केला. समोरच एक मोठा हॉल होता. जुन्या काळातलं काही जुनं फर्निचर तिथं मोडक्यातोडक्या अवस्थेत विखरून पडलेलं होतं. त्यावर धूळ साचली होती. तिथं कुणीच रहात नसावं हे स्पष्ट दिसत होतं… सुप्रसिद्ध बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांची रहस्यमय बालकादंबरी.
Reviews
There are no reviews yet.