पुस्तकाबद्दल
संदीप सामाले यांच्या या संग्रहातल्या कवितांमध्ये विषयांची विविधता दिसते. त्यात तरूण मनाला वाटणारे प्रीतिचे आकर्षण वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते. या भावनेला परिपुष्ट करणार्या काही गझलाही आढळतात. त्या खालोखाल शेतकर्यांच्या जीवनाचे दारूण चित्रही बघायला मिळते. कर्जबारीपणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भ-मराठवाडा भागातील अनेक शेतकर्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. त्यामुळे संदीप सामाले यांच्या कवितेत शेतकर्यांच्या या अवस्थेचे प्रतिबिंब उमटावे हे स्वाभाविकच आहे.
Reviews
There are no reviews yet.