पुस्तकाबद्दल
व्यंकटेश कल्याणकर यांची सारांश कथा.
Saransh Katha by Vyankatesh Kalyankar.
Original price was: ₹ 50.00.₹ 40.00Current price is: ₹ 40.00.
कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक आशयसंपन्न मजकूर देणे ही काळाची गरज आहे. मोजक्या शब्दांत, नेमकेपणाने, मोठे सामर्थ्य असलेल्या सारांश कथा लिहिण्याचे युवा लेखक आणि कवी व्यंकटेश कल्याणकर यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. या लेखनामुळे सारांश कथा हा साहित्यप्रकार मराठीत पुनरूज्जीवित होत आहे. आजूबाजूला घडणार्या हृदयस्पर्शी, वास्तववादी घटना, प्रसंग कथेच्या स्वरूपात गुंफून कल्याणकर यांनी वाचकांवर सकारात्मक संस्कार घडविले आहेत.
व्यंकटेश कल्याणकर यांची सारांश कथा.
Saransh Katha by Vyankatesh Kalyankar.
लेखक | व्यंकटेश कल्याणकर |
---|---|
पाने | 48 |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.