शिक्षणाचे पसायदान

 250.00  200.00

‘पसायदान’ म्हटलं की त्यात विश्वात्मकता आली. ज्ञानसाधक असलेल्या संदीपजी वाकचौरे यांनी त्यांच्या सततच्या अभ्यासातून हा अर्क काढला आहे. तो फक्त मराठी किंवा भारतीय माणसांपुरता मर्यादित नाही तर याला वैश्विक अधिष्ठान आहे. भविष्यात नैराश्यानं ग्रासलेल्या मनोविकारी तरूणांच्या फौजा तयार होऊ द्यायच्या नसतील तर किमान हे वाचून आपण सावध व्हायला हवं. वाकचौरे संराचं हे आणि या मालिकेतलं कोणतंही पुस्तक वाचलं तर आपल्याला ‘माणूस’ वाचता येईल, त्याचं मन वाचता येईल.

994 in stock

पुस्तकाबद्दल

‘प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना भेट द्यायलाच हवं, असं मराठीतलं पुस्तक सांगा?’ असा प्रश्न मला कोणी विचारला तर त्याचं उत्तर मला गवसलं आहे. मी आनंद आणि अभिमानपूर्वक सांगेन की, ‘प्रत्येकानं आपल्या मुलांना भेट द्यावं आणि स्वतः त्याचं गांभीर्यानं आकलन करावं अशी पुस्तकांची एक मालाच शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी लिहिण्याचा निश्चय केला आहे. त्यातील कोणतंही पुस्तक आपल्याला आणि आपल्या मुलांना समृद्ध करण्यात मोठा वाटा उचलेल. ‘शिक्षणाचे पसायदान’ हे त्याचंच उदाहरण आहे.’
– घनश्याम पाटील

.

अधिक माहिती

लेखक

संदीप वाकचौरे

पाने

136

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्षणाचे पसायदान”

Your email address will not be published. Required fields are marked *