शिक्षणाचे दिवास्वप्न

 250.00  225.00

प्रत्येक मायबापाने आपल्या मुलांना भेट द्यावीत अशी काही पुस्तके असतात! मात्र प्रत्येक पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वाचायलाच हवीत, अशी पुस्तके क्वचित असतात. शिक्षण हाच ध्यास म्हणून कार्यरत असलेल्या संदीप वाकचौरे यांचे ‘शिक्षणाचे दिवास्वप्न’ हे पुस्तक असेच आहे.

1000 in stock

पुस्तकाबद्दल

भारताच्या प्राथमिक शिक्षणात ज्यांचे प्रयोग आणि दृष्टी आजही गुणवत्ता उंचावण्यासाठी उपयोगी ठरतात असे विचारवंत म्हणजे गिजुभाई बधेका. त्यांनी शिक्षणविषयक जे तत्त्वज्ञान मांडले ते सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे शिवधनुष्य या पुस्तकात संदीप वाकचौरे यांनी यशस्वीरित्या पेलले आहे.

अधिक माहिती

लेखक

संदीप वाकचौरे

पाने

136

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्षणाचे दिवास्वप्न”

Your email address will not be published. Required fields are marked *