पुस्तकाबद्दल
प्रस्तुत पुस्तकातील 55 लघुलेखांद्वारे लेखिकेने जे चिंतन मांडले आहे ते वाचकांचे प्रबोधन करणारे आहे. सामाजिक जाणिवा समृद्ध करणार्या या लेखांच्या माध्यमातून सुजाताताईंनी समाजशिक्षकाची भूमिका पार पाडलीय. यातून स्त्रियांचे प्रश्न, शिक्षण विचार, संस्कार, नवा भारत, कोविडच्या काळाचे चित्रण, लोकशाही, घरपण, वृद्धावस्था, प्रेरणा, मृत्युविचार, पुरस्कारांचे राजकारण, प्रसारमाध्यमे, स्वप्रतिमा, ग्रंथश्रेष्ठता, निरोप, वाचन हे व असे चौफेर चिंतन आहे.
Reviews
There are no reviews yet.